Sushilkumar Shinde
sakal
नाशिक: इतक्या वर्षांमध्ये नक्षलवाद संपला नाही, तर वर्षभरात कसा काय संपणार. नक्षलवाद इतक्या लवकर संपुष्टात येणे शक्य नसल्याचे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी (ता. १५) व्यक्त केले. निवडणूक आयोगाने हरकतींची दखल घेतली नाही, तर आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी नमूद केले.