Tailoring Business
sakal
- अंजली आहिरे
नाशिक - रेडिमेड कपड्यांची मोठी बाजारपेठ असतानाही नाशिकमध्ये शिवणकामाच्या व्यवसायाला पुन्हा उभारी मिळताना दिसत आहे. परफेक्ट फिटिंग, स्वतःच्या आवडीचे डिझाइन आणि वेगळेपण जपण्यासाठी महिलांकडून रेडिमेडऐवजी कपडे शिवून घेण्याकडे कल वाढत आहे.