Nashik News : बिबट्यासोबत कोल्ह्याची भर; टाके देवगाव-वावीहर्ष परिसरात कोल्ह्याच्या हल्ल्याने तिघे जखमी!

Rising Leopard and Panther Sighting Creates Fear Among Residents : दिंडोरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याच्या वाढलेल्या वावरासोबतच कोल्ह्यानेही धुमाकूळ घातला आहे. वावीहर्ष व टाके देवगाव परिसरात कोल्ह्याच्या हल्ल्यात तीन नागरिक जखमी झाले, ज्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Mangal Kadali

Mangal Kadali

sakal 

Updated on

टाके देवगाव-वणी: दिंडोरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्या आणि कोल्ह्याची दहशत सुरू असतानाच वावीहर्ष आणि टाकेदेवगाव परिसरात कोल्ह्याने तीन नागरिकांना चावा घेतला आहे. यामुळे नागरिकांमध्ये बिबट्यासह कोल्ह्याची दहशत निर्माण झाली आहे. बिबट्या व कोल्ह्याचा वाढत चाललेल्या धुमाकुळाचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करून कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांसह एल्गार संघटनेने केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com