Nashik Crime News : कारमधून मोबाईल लंपास

Car Theft
Car Theftesakal

ओझर (जि. नाशिक) : मालेगाव येथील मोसमपूल ते एचएएल मेनगेट भाजी मार्केट दरम्यान तवेरा गाडीतून प्रवास करणाऱ्या २० ते २२ वयोगटातील एका अज्ञात तरुणाने गाडीत पाठीमागे ठेवलेले ४५ हजार ६७९ रुपये किमतीचे तीन मोबाईल (Mobile) हॅन्डसेट चोरून नेले. (thief stolen Mobile phone from car nashik crime news)

Car Theft
Nashik News : शेतकऱ्याला नवी मुंबईत रोखले अन..धाय मोकलून रडतानाच त्याने विचारले शेतकऱ्यांचे असे हाल का?

मंगळवारी (ता. ७) सकाळी पावणे आठच्या दरम्यान विशाल चव्हाण हा चालक हा त्याच्या तवेरा कारमधून मालेगाव ते ओझर टाऊनशिप भाजीमार्केट दरम्यान प्रवास करत असताना तवेरा गाडीत पाठीमागील बाजूस ठेवलेले दुकानाचे पार्सल बॉक्स मधील ४५ हजार ६७९ रुपये किमतीचे तीन मोबाईल हॅन्डसेट अज्ञात तरुणाने चोरुन नेले.

विशाल चव्हाण यांच्या फिर्यादीवरून ओझर पोलिसांनी अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Car Theft
Rangpanchami Festival : रंगपंचमीनिमित्त सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com