रेल्वेस्थानकात तिकीट तपासणी जोमात

Ticket Checking at the railway station
Ticket Checking at the railway station esakal
Updated on

नाशिक रोड (नाशिक) : नाशिक रोड रेल्वे स्थानकावर सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे. गर्दीचा फायदा घेऊन अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करत आहे. त्यामुळे नाशिक रोडला सध्या तिकीट तपासणी युद्धपातळीवर सुरू आहे. फुकट्या प्रवाशांना आळा बसावा, हा उद्देश आहे.

Ticket Checking at the railway station
अंधार अन्‌ हेडफोनने तरुणीचा घात!; भरधाव रेल्वेची जबर धडक

नाशिक रोड रेल्वे स्थानक हे उत्तर महाराष्ट्रातल्या मुख्य रेल्वेस्थानक समजले जाते. या ठिकाणी रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. सध्या सुट्टीचा काळ व सणाचा मोसम असल्यामुळे रेल्वे स्थानकावर तोबा गर्दी दिसत आहे. सध्या रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रवाशांना दंड करण्यासाठी रेल्वे स्थानकावर तिकीट तपासणी जोमात करीत आहे. यासाठी रेल्वेने तिकीट तपासणीस नेमलेला असून सफेद गणवेशधारी टीसी सध्या तपासणी करताना दिसत आहे. विनातिकीट कोणीही प्रवास करू नये असे आवाहन रेल्वेने केले आहे.

Ticket Checking at the railway station
नाशिक : फुकट्यांकडून साडेबारा कोटींची वसुली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Three-Hour Rescue Drama Ends in Tragedy in Awahana-Khedi River Incident
NEET paper leak case CBI photo helped Nashik Police detain suspect quickly
NEET Paper Leak Controversy
Monsoon rain Weather imd Alert
Marathi News Esakal
www.esakal.com