Education News : गणवेशाची प्रतीक्षा संपता संपेना! आदिवासी आश्रमशाळांतील दोन लाख विद्यार्थी वंचित
Uniforms Still Pending for Tribal Ashram School Students : आदिवासी आश्रमशाळांतील दोन लाख विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रथम सत्र परीक्षा सुरू होत असताना गणवेश केव्हा मिळणार, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.
नाशिक: शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिने होऊनही आदिवासी आश्रमशाळांतील दोन लाख विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रथम सत्र परीक्षा सुरू होत असताना गणवेश केव्हा मिळणार, असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.