Tribal Farmers
sakal
नाशिक: जिल्ह्यातील आदिवासी भागातील ८० प्रगतशील शेतकरी सोमवारी (ता.२२) पुणे व सातारा येथे चार दिवसीय अभ्यास दौऱ्यावर रवाना झाले. या दौऱ्यात शेतकरी स्ट्रॉबेरी लागवड, प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक कंपन्या व संशोधन केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष अनुभवातून माहिती घेणार आहेत.