Tribal Students: विद्यार्थ्यांचे जेवण २५० वरून २०० ग्रॅम; आहार कपातीवर दिपिका चव्हाण आक्रमक, आंदोलनाचा इशारा

Deepika Chavan Opposes Tribal Students Food Ration Cut: आदिवासी विद्यार्थ्यांच्या ताटातील घास कमी करून कुपोषणाला आमंत्रण; शासन निर्णय तातडीने मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
Maharashtra Tribal Hostel Food Cut Sparks Protest Warning As Deepika Chavan Demands Better Nutrition For Students

Maharashtra Tribal Hostel Food Cut Sparks Protest Warning As Deepika Chavan Demands Better Nutrition For Students

esakal

Updated on

-रोशन खैरनार

सटाणा : आदिवासी विकास विभागांतर्गत वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आहाराचे प्रमाण २५० ग्रॅमवरून २०० ग्रॅम करण्याचा शासनाचा निर्णय म्हणजे ‘दात कोरून पोत भरण्याचा प्रकार’ असून, विद्यार्थ्यांना कुपोषित ठेवण्याचा हा प्रकार असल्याची टीका करत हा तुघलकी निर्णय तातडीने रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा संतप्त इशारा बागलाणच्या माजी आमदार तथा राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या दिपिका चव्हाण यांनी दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com