Government Workshop
sakal
नाशिक: आदिवासीबहुल तालुक्यांसह विशेषतः महिला शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगावर भर दिल्यास कुटुंबाला आर्थिक पाठबळ मिळेल. तसेच शासनाच्या ‘लखपती दीदी’ उपक्रमातून शेतकऱ्यांना आर्थिक उप्तन्नाचा मार्ग उपलब्ध झाल्याची माहिती, जिल्हा कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे यांनी दिली.