Nashik Kumbh Mela
sakal
नाशिक: पुढील वर्षी नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ- कुंभमेळ्याचा उत्सव मोठा सांस्कृतिक ठेवा आहे. त्याचे परिपूर्ण दस्तऐवजीकरण करावे, असे निर्देश केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी शनिवारी (ता. ३१) दिले.