farmers protest
sakal
नाशिक: त्र्यंबकेश्वर रस्त्यालगतच्या बांधकामांसंदर्भात ‘एनएमआरडीए’ ने सुरू केलेल्या पाडकामाच्या दुसऱ्या टप्प्याची तयारी सुरू केली आहे. एनएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी (ता. २७) या रस्त्यावर सीसीटीव्ही बसवले आहेत, तसेच पाडलेल्या इमारतींचे छायाचित्रण केले आहे.