Nashik Zilla Parishad : नाशिक जि. प. च्या नव्या इमारतीचे काम वेगात; लवकरच स्थलांतर

Rapid Construction Progress of Zilla Parishad Building : जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम झपाट्याने पूर्ण करण्यासाठी प्रसासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. बांधकाम विभागाचे अभियंता, उपअभियंता हे या ठिकाणी अक्षरश: तळ ठोकून आहेत.
Zilla Parishad
Zilla Parishadsakal
Updated on

नाशिक- शहरातील त्र्यंबकेश्‍वर रोडवर उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम झपाट्याने पूर्ण करण्यासाठी प्रसासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. बांधकाम विभागाचे अभियंता, उपअभियंता हे या ठिकाणी अक्षरश: तळ ठोकून आहेत. तर वेगवेगळ्या स्वरूपाच्या कामासाठी दररोज २०० कामगार राबत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com