Kumbh Mela
sakal
प्रशांत भरवीरकर- दर बारा वर्षांनी नाशिक व त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ कुंभमेळा भरतो. सिंहस्थ कुंभमेळा म्हणजे विकासाची पर्वणी असते. सिंहस्थामुळे नाशिकचा चेहरामोहरा बदलण्यास हातभार लागणार आहे. कुंभमेळा काळात देशभरातूनच नव्हे, तर विदेशातूनही मोठ्या संख्येने साधू-महंत त्र्यंबकेश्वर, नाशिकला येतात.