
Aspiring Police Recruits Killed in Road Accident Between Peth and Nashik
Sakal
-दिगंबर पाटोळे
वणी (नाशिक) : पेठ- नाशिक रस्त्यावरील चाचडगांव शिवारातील माउली हायटेक नर्सरी समोर १२ टायर माल वाहतूक ट्रकने मोटरसायकला दिलेल्या धडकेत शिंदे येथील अॅकडमीत पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या दोघा मित्रांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली असून हळहळ व्यक्त होत आहे.