Nashik Missing Case: दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

Missing Case
Missing Caseesakal

सातपूर : अंबड औद्योगीक वसाहतीत वेगवेगळ्या भागातील दोन अल्पवयीन मुली रविवार (ता. ३) पासून बेपत्ता आहेत. त्यांचे कोणी तरी अपहरण केल्याचा अंदाज कुटुंबीयांनी वर्तविल्याने अंबड पोलिस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Two minor girls missing from satpur Nashik)

Missing Case
Nashik Crime: ‘स्‍ट्रीट क्राइम’ कमी करण्यासाठी पोलिस कठोर; भररस्‍त्‍यात वाहन उभे करणाऱ्यांविरुद्ध गुन्‍हे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चुंचाळे आणि अंबड लिंक रोड भागात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुली रविवारपासून बेपत्ता आहेत. घरात काही एक न सांगता त्या निघून गेल्या असून त्यांना कोणी तरी कसले तरी आमिष दाखवून पळवून नेल्याचा अंदाज कुटुंबीयांनी वर्तविला आहे.

याबाबत अपहरणाचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार चव्हाण व सहाय्यक निरीक्षक मुगले करीत आहेत.

Missing Case
Jalgaon Crime: शिवमहापुराण कथास्थळी चोरट्यांच्या टोळ्या सक्रीय; पोलिस बंदोबस्तात मंगळसुत्रांसह पर्स लंपास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com