Project Scope: 104 km Highway and Rs. 528.90 Crore Land Acquisition : नाशिक जिल्ह्याला पालघरमधील वाढवण बंदराशी जोडणाऱ्या नाशिक-वाढवण फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाला राज्य सरकारने तत्त्वतः मान्यता दिली आहे.
नाशिक: जिल्ह्याला पालघरमधील वाढवण बंदराशी जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी नाशिक (इगतपुरी) ते वाढवण एक्स्प्रेस वे तसेच फ्रेट कॉरिडॉर महामार्ग प्रकल्पाला राज्य सरकारने तत्त्वतः मान्यता दिली आहे.