Sanjay Raut : विलास शिंदे शिवसेनेतच, राऊत भेटीनंतर चर्चांना पूर्णविराम!

Vilas Shinde, Shiv Sena Uddhav Thackeray, Sanjay Raut : विलास शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन पक्षातील नाराजी व्यक्त केली; मात्र शिवसेना (उबाठा) सोडण्याचे स्पष्टपणे नाकारले.
Vilas Shinde and Sanjay Raut
Vilas Shinde and Sanjay Rautsakal
Updated on

नाशिक- शिवसेना (उबाठा) पक्षाचे महानगरप्रमुख विलास शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला तूर्त विराम मिळाला आहे. पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची मंगळवारी (ता.१०) मुंबईत त्यांनी भेट घेत पक्षात आपली नाराजी असल्याचे सांगितले. परंतू, मी पक्ष सोडतोय असा अर्थ होत नसल्याचे स्पष्टीकरण देताना एकनाथ शिंदे यांच्या सोबत तीस वर्षापासून संबध असल्याने लग्नसोहळ्यात उपस्थित राहिल्याची पुष्टी शिंदे यांनी जोडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com