illegal moneylending
sakal
नाशिक: अवैध सावकारी प्रकरणात मागील आठवड्यात आडगाव पोलिसांनी अटक केलेला शिवसेना (उबाठा) पक्षाचा पदाधिकारी व आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या विशाल कदमच्या विरोधात आणखी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यातील एका गुन्ह्यात त्याच्या आईचाही समावेश आहे.