Narhari Zirwal
sakal
वणी: भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अन्न व औषध प्रशासन तसेच विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी (ता. ३०) व्यक्त केला. सध्या अनेक कार्यकर्ते ‘पोरके’ झाल्याची भावना बाळगत असून, ज्येष्ठ नेते शरद पवार आमचा नक्कीच विचार करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.