

The Rabies Threat: A Terrifying Streak of 33 Attacks
Sakal
वणी (नाशिक) : वणी शहरात गेल्या दोन दिवसांपासून एका पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः हैदोस घातला असून, तब्बल ३३ जणांना चावा घेवून जखमी केले आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात कमालीचे भीतीचे वातावरण पसरले असून, या ‘पिसाळलेल्या’ कुत्र्याचा ग्रामपालिकेने तात्काळ बंदोबस्त करावा, अशी तीव्र मागणी आता ग्रामस्थांमधून केली जात आहे.