

Police Probe Alleged Abduction and Sexual Assault After Jewellery Purchase Pretext
sakal
अमळनेर : लाडकी बहीण योजनेच्या पैशांतून सोन्याचे दागिने घेण्याचे आमिष दाखवून महिलेला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी कलाली (ता. अमळनेर) येथील संशयित सुदाम भगवान भिल याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.