Protest
sakal
येवला: आदिवासी समाजाचे (एसटी) आरक्षण बंजारा, धनगर आणि कैकाडी या समाजांना देऊ नये, तसेच हैदराबाद गॅझेटरचा कुठलाही गैर अर्थ काढू नये, अशा विविध मागण्यांसाठी गुरुवारी (ता.२६) सकल आदिवासी समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.