Yeola Farmer Protest : केंद्र सरकारच्या क्रूर चेष्टेचा निषेध! खतांच्या भरमसाट दरवाढीविरोधात छावा क्रांतिवीर सेनेचे येवल्यात आंदोलन

Farmers Block Nagar-Manmad Highway in Yeola Over Fertilizer Price Hike : येवला येथे केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या दरात केलेल्या भरमसाट वाढीविरोधात छावा क्रांतिवीर सेना आणि अन्य संघटनांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
Farmer Protest

Farmer Protest

sakal 

Updated on

येवला: केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या दरात केलेल्या भरमसाट वाढीविरोधात सोमवारी (ता.२७) येथे छावा क्रांतिवीर सेनेतर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने सहभागी होत शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. सरकार एकीकडे जीएसटी महोत्सव साजरा करते अन दुसरीकडे खतांचे दर वाढवते, ही शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com