Yeola Politics : शिवसेनेचे सात नगरसेवक भुजबळांच्या गोटात! येवल्यातही राजकीय भूकंप, समीर भुजबळांच्या उपस्थितीत प्रथमच महायुती एकत्र

Yeola Shiv Sena councillors join Mahayuti : येवल्यात समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या महायुतीच्या बैठकीत शिवसेनेचे सात नगरसेवक सहभागी झाल्याने स्थानिक राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले आहे.
Samir Bhujbal latest Yeola political news

Samir Bhujbal latest Yeola political news

esakal

Updated on

येवला (नाशिक) : येथील शिवसेनेचे सात नगरसेवक रविवारी (ता. ५) माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात दाखल झाल्याने (Samir Bhujbal Yeola political news) राजकारणात नवे समीकरण उदयाला आले आहे. हा प्रवेश नसला तरी महायुती म्हणून राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप एकत्र आल्याने भविष्यातील राजकारणावर याचा नक्कीच परिणाम होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com