Chhagan Bhujbal
sakal
येवला: येवला शहराला अखंड वीज मिळावी यासाठी या उपकेंद्राची क्षमता वाढविण्यात आली आहे. १० एमव्हीए पॉवर ट्रान्स्फॉर्मर कार्यान्वित झाल्यामुळे शहरातील नागरिकांना घरगुती वापरासाठी तसेच व्यावसायिक वापरासाठी मुबलक वीज उपलब्ध होणार आहे.