Nashik : गुप्तांगाला मार लागल्याने तरुणाचा मृत्यू

death news
death newsesakal

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर-घोटी महामार्गावर पांढुर्ली शिवारात अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने गुप्तांगाला मार लागून तरुणाचा मृत्यू झाला. (Young man dies after being hit on private part Nashik news)

death news
वावी परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग

संतोष मनोहर भालेरे (वय २०, रा. घोटी) आपल्या दुचाकीने पांढुर्ली घाटातून जात असताना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यात त्याच्या तोंडाला, पोटाला व गुप्तांगाला मार लागला. रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांनी मदत करत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिन्नर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली. पोलिस नाईक शिरोळे अधिक तपास करत आहेत.

death news
नाशकात धो-धो : मुसळधार पावसाने नागरिकांची फजिती; पाहा Photos

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com