Nashik News: दांडिया खेळताना चक्कर येऊन पडल्याने युवकाचा मृत्यु

Death
Deathesakal

Nashik News : संत कबीर नगर परिसरात दांडिया खेळत असताना चक्कर येऊन पडलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (ता.२२) घडली. रवींद्र अशोक खरे (३६, रा. त्रिमुर्ती चाैक, सिडको) असे मयत युवकाचे नाव आहे. (Youth dies due to dizziness while playing Dandiya Nashik News)

Death
Dhule Crime News : ट्रॅक्टर अडवून मारहाण; रोकडसह दागिन्यांची लूट

रवींद्र हे रविवारी रात्री दांडिया खेळण्यासाठी संत कबीर नगर परिसरात आले होते. दांडिया खेळत असताना त्यांना चक्कर आली व त्यात ते पडले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, त्यांचा मृत्यू झाला.

रवींद्र यांच्या पश्चात आई, पत्नी व एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Death
Dhule Crime News : महिला सदस्याचा विनयभंग; 3 संशयितांवर गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com