Devendra Fadnavis
sakal
नाशिक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या ८० कोटींच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन गुरुवारी (ता. १३) सकाळी अकराला होणार आहे. त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सिग्नलजवळील या सहामजली इमारतीचे काम पूर्णत्वास आल्याने ‘मिनी मंत्रालया’चा कारभार या ठिकाणाहून चालेल.