Nashik Zilla Parishad
sakal
किरण कवडे- मावळत्या वर्षातील पाऊलखुणा पाहताना जिल्हा परिषदेच्या अंतर्गत समितीने (विशाखा समिती) तीन अधिकाऱ्यांविरुद्ध केलेल्या कारवाईमुळे हे वर्ष चांगलेच गाजले. या कारवाईनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली; तर त्यांच्या जागी ओमकार पवार हे नवीन ‘सीईओ’ म्हणून दाखल झाले.