Election
sakal
पिंपळनेर: वर्षापूर्वी स्थापनेनंतर येथील पिंपळनेर नगर परिषदेची पहिली निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहे. यात महायुतीतील घटक पक्ष भाजप आणि शिवसेनेत स्थानिक पातळीवर होणाऱ्या पक्ष प्रवेशाच्या सोहळ्यांमुळे हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढतील, असे चित्र समोर येत आहे.