"मोक्का' आरोपींच्या गुन्ह्यांच्या  माहितीसाठी पोलिसांचे आवाहन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मार्च 2017

नाशिक- अंबड पोलिस ठाण्यातर्फे नाशिकमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोक्का) गुन्हा नोंद असलेल्या संशयित किशोर अशोक धोत्रे (वय 29) व बाळू चंदर जाधव (32, रा. शांतीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, अंबड एमआयडीसी, नाशिक), विनोद गंगाराम पवार (वय 29, रा. भगतसिंगनगर झोपडपट्टी, स्प्लेंडर हॉलशेजारी, इंदिरानगर) यांच्याविषयी अन्याय, लूटमार, अत्याचाराबाबत नागरिकांना समक्ष येऊन म्हणणे मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. तक्रारदाराचे नाव गुपित ठेवण्यात येईल, असे सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितले. 

Web Title: police needs infromation