Khadse vs Mahajan
sakal
पुण्यातील वतनाचा मोठा १,८०० कोटींचा भूखंड ३०० कोटींत घेतल्याप्रकरणी पार्थ पवार संचालक असलेल्या कंपनीचे नाव पुढे आले आणि राज्यात पुन्हा एका भूंखड घोटाळ्याच्या चर्चेत ऊत आला. राज्यातील पालिकांच्या निवडणुका आत्ताच जाहीर झालेल्या असताना हा विषय मिळाल्याने विरोधी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी या मुद्दयावरून रान उठविले.