'जेसीबी'चे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

बामखेडा (ता. शहादा) : एखाद्या लोकप्रतिनिधीला मंत्रीपद मिळाले, तर कार्यकर्त्यांकडून मिरवणुक काढून जंगी स्वागत केले जाते. तसेच एखाद्या व्यक्तीने नावीन्यपूर्ण काम केल्यास त्याचीही गावातून मिरवणूक काढली जाते. परंतू बामखेडा (ता. शहादा) येथील तरुणाईने ढोल ताशाचा गजरात नाचत चक्क गावात नाला खोलीकरणासाठी आलेल्या जेसीबी मशीनची मिरवणूक काढत स्वागत केले.

तसेच "आमचा पक्ष पाण्यावर लक्ष' यासारख्या घोषणा देत पाणी अडवून जमिनीत मुरवण्यासाठी जणू शपथच घेतली.

Web Title: Residents of Shahada welcomes JCB with dhol tasha

टॅग्स