Devendra Fadnavis
sakal
धुळे: लोकनेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारी (ता. २७) झालेल्या अभिवादन सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मनोगतात आयोजक माजी आमदार कुणाल पाटील यांनी वडिल दाजीसाहेब उपाख्य रोहिदास पाटील यांची खानदेश विकासाविषयी स्वप्ने आणि योगदानाबाबत आढावा घेतला.