कारच्या धडकेत सायकलस्वार ठार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

नाशिक : त्र्यंबकरोडवरील पपया नर्सरी येथे चारचाकी कारच्या धडकेत सायकलस्वार ठार झाल्याची घटना घडली. विनोद रामदास सिंग (45, रा. अंबिका संकुल, सातपूर) असे सायकलस्वाराचे नाव आहे. गेल्या मंगळवारी (ता.8) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सायकलवरून पपर्या नर्सरीकडून घराकडे जात होते. त्यावेळी सुरज पेट्रोलपंपासमोर भरधाव वेगातील अज्ञात कारने त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. यात त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, त्यांच्या उपचारादरम्यान मृत्यु झाला. याप्रकरणी अंबड पोलिसात नोंद करण्यात आली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakalnashikcrimenews

टॅग्स