Wakad Sangvi News : 'झाडू' हाती घेत डॉक्टरांनी केली स्वच्छता; सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई नसल्याने वैद्यकीय अधिकारीच सफाईत
Vacant Sweeper Posts Affecting Sangvi Health Center : शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई पद रिक्त असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. बन्सीलाल पावरा, डॉ. दीपाली सूर्यवंशी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी झाडू हाती घेऊन स्वच्छता केली.
वकवाडसांगवी: (ता. शिरपूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई उपलब्ध नसल्याने चक्क वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झाडू हाती घेत स्वच्छता केली. त्यामुळे आरोग्य केंद्राला शिपाई कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.