धुळे- उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या आद्यस्वयंभू शक्तीपीठ श्री सप्तशृंगीमातेच्या यात्रोत्सवासानिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागातून यंदाच्या वर्षीही प्रत्येक आगारातून जादा बसेससह दर अर्ध्या तासाला एसटी बस प्रवाशांच्या सेवेसाठी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.