राज्यात मंगळवारपासून तलाठी लेखी परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जून 2019

महापरीक्षा पोर्टलद्वारे जिल्ह्यात 2 ते 26 जुलै 2019 या कालावधीत सकाळी 10 ते 12 व दुपारी 2.30 ते 4.30 या दोन वेळेत तलाठी (गट-क) संवर्गाची पदभरतीची परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी सांगितले. या परीक्षेचे पूर्ण संचलन व कार्यान्वयन महा-आयटी (माहिती तंत्रज्ञान) विभागाच्या माध्यमातून ई-महापरीक्षा मार्फत होत आहे.

नाशिक - महापरीक्षा पोर्टलद्वारे जिल्ह्यात 2 ते 26 जुलै 2019 या कालावधीत सकाळी 10 ते 12 व दुपारी 2.30 ते 4.30 या दोन वेळेत तलाठी (गट-क) संवर्गाची पदभरतीची परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी सांगितले. या परीक्षेचे पूर्ण संचलन व कार्यान्वयन महा-आयटी (माहिती तंत्रज्ञान) विभागाच्या माध्यमातून ई-महापरीक्षा मार्फत होत आहे.

राज्यभरात एकुण 122 परीक्षा केंद्र निश्‍चित करण्यात आली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Talathi Written Exam in State