Dhule News : २८ वर्षांनी वडदे गावात एस.टी. बस; विद्यार्थ्यांत उत्साहाचं वातावरण

Wadde Village Welcomes State Transport Bus After 28 Years : वडदे गावात २८ वर्षांनंतर महामंडळाची बस आली अन् विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. त्यात पालक व माता भगिनींना अत्यानंद झाला. मुलगा बसने घरी येईल, याचा सर्वांना आनंद झाला.
Transport Bus After 28 Years
Transport Bus After 28 Years sakal
Updated on

निमगूळ- वडदे (ता. शिंदखेडा) गावात २८ वर्षांनंतर महामंडळाची बस आली अन् विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. त्यात पालक व माता भगिनींना अत्यानंद झाला. मुलगा बसने घरी येईल, याचा सर्वांना आनंद झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com