Dhule Municipal Water Supply : धुळ्यात वॉटरमीटर बसविणे सुरू

शहरात पाणीपुरवठा व्यवस्था बळकट करण्यासाठी वॉटरमीटर बसविण्याचे कामही महापालिकेतर्फे सुरू करण्यात आले.
Dhule Municipal Water Supply
Dhule Municipal Water Supplysakal
Updated on

धुळे- शहरात पाणीपुरवठा व्यवस्था बळकट करण्यासाठी जलवाहिनी, जलकुंभांची कामे सुरू आहेत. दरम्यान, आता वॉटरमीटर बसविण्याचे कामही महापालिकेतर्फे सुरू करण्यात आले. त्यामुळे लवकरच प्रथम टप्प्यात सुमारे १५ हजार घरांमध्ये वॉटरमीटर बसणार आहेत. धुळे शहराला सुरळीत व नियमित पाणीपुरवठ्यासाठी गेल्या काही वर्षापासून काम सुरू आहे. यात काही वर्षांपूर्वी १३६ कोटीची योजना झाली. ही योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली की नाही याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com