Kalwan Crime : प्रेम प्रकरणाच्या रागातून तरुणाचा निर्घृण खून; तिघांना ग्रामस्थांनी पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

प्रेम प्रकरणातून उद्‍भवलेल्या वादातून २५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली.
Crime

Crime

sakal

Updated on

कळवण - तालुक्यातील कण्हेरवाडी येथे प्रेम प्रकरणातून उद्‍भवलेल्या वादातून २५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. १४) सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सचिन मोतीराम चौरे (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com