UP Polls : यूपी विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५३.३१ टक्के मतदान

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडले.
UP Elections 2022
UP Elections 2022esakal

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (Uttar Pradesh Election 2022) आज सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडले. संध्याकाळी पाचपर्यंत ५३.३१ टक्के मतदान नोंदविले गेले आहे. या सहाव्या टप्प्यात गोरखपूर, आंबेडकरनगर, बालिया, बलरामपूर, बस्ती, देवरिया, कुशीनगर, महाराजगंज, संत कबीर नगर आणि सिद्धार्थनगर या दहा जिल्ह्यांतील ५७ विधानसभा मतदारसंघ आहेत. यात ६७६ उमेदवार आपला नशीब आजमवत आहेत. (UP Election 2022 In Sixth Phase 53.31 Percent Voting Recorded)

UP Elections 2022
मणिपूरमध्ये काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांत राडा, १३ वाहनांचे मोठे नुकसान

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक एकूण सात टप्प्यात होत आहे. मतदानाचा पहिला टप्पा १० फेब्रूवारी रोजी पार पडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com