Cooler Electric Shock: खेळता खेळता स्वराज कूलरजवळ गेला, शॉक लागून मृत्यू; आईच्या डोळ्यादेखत १४ महिन्यांच्या चिमुकल्याचा अंत!

Infant electrocuted while playing near electrical appliance: कुलरच्या लोखंडी स्टँडमधील विद्युत प्रवाहाने १४ महिन्यांच्या स्वराजचा जीव घेतला; अंगणात खेळताना आईसमोरच घडली हृदयद्रावक दुर्घटना
Shocking Tragedy: Baby Loses Life After Coming in Contact With Cooler

Shocking Tragedy: Baby Loses Life After Coming in Contact With Cooler

esakal

Updated on

घाटंजी (जि. यवतमाळ) : तालुक्यातील शिरोली येथे गुरुवारी (ता. १४) सकाळी सात वाजताच्या सुमारास घडलेल्या एका अपघातात अवघ्या १४ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला. कुलरच्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने स्वराज सूरज उले (वय १४ महिने, रा. शिरोली) या चिमुकल्याची प्राणज्योत मालवली. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur child accident latest news
Ayush Chougule death in Siddhanerli village
Electric Shock Death in Malegaon
Kolhapur Child Death electric shock
Marathi News Esakal
www.esakal.com