

"Heartbreaking incident: 2-year-old child missing, feared washed away in drain near his home."
Sakal
वणी: वणी येथील बोरीचा पाडा भागात दोन वर्षाचा बालक घरासमोर खेळत असतांना घराजवळच असलेल्या नाल्यात वाहून गेल्याचा संशय पालकांनी व्यक्त करीत पाेेलिसांना माहीती दिली आहे.