गडचिरोली- गोविंदगाव जवळ अपघातात 7 जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

मृतांमध्ये पाच जण चंद्रपूर येथील आहेत.

गडचिरोली : कालेश्वर येथे देव दर्शनासाठी जात असतांना काळी-पीवळी व बोलेरो वाहनात झालेल्या भिषण अपघातात सात जण ठार तर तीन जन गंभीर झाल्याची घटना आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास आलापल्ली- सिरोंचा मार्गावरील गोविंदगाव जवळ घडाली. मृतांमध्ये पाच जण चंद्रपूर येथील आहेत.

Web Title: 7 dead in an accident near govindgaon in gadchiroli district

टॅग्स