एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, नागपूर-बंगळुरू विमानाचे उड्डाण वेळेवर रद्द, प्रवाशांचा गोंधळ, नेमकं काय घडलं?

Air India Express Nagpur Bengaluru Flight Cancelled : उड्डाण रद्द झाल्यानंतर पर्यायी व्यवस्थेबाबत स्पष्ट माहिती न मिळाल्याने संतापलेल्या प्रवाशांनी नागपूर विमानतळावर जोरदार गदारोळ केला.
Air India Express Nagpur Bengaluru Flight Cancelled

Air India Express Nagpur Bengaluru Flight Cancelled

esakal

Updated on

नागपूर : नागपूरहून बंगळुरूच्या दिशेने जाणाऱ्या ‘एयर इंडिया एक्सप्रेस’च्या विमानाचे उड्डाण तांत्रिक बिघाडामुळे अचानक रद्द करण्यात आले. विमानातील ‘केबिन प्रेशरायझेशन सिस्टीम’मध्ये (हवेचा दाब नियंत्रित ठेवणारी यंत्रणा) तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला. मात्र, उड्डाण रद्द झाल्यानंतर पर्यायी व्यवस्थेबाबत स्पष्ट माहिती न मिळाल्याने संतापलेल्या प्रवाशांनी नागपूर विमानतळावर जोरदार गदारोळ केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com