Akola News : अकोल्यात फटाका सेंटरला आग, अग्निशमनची एनओसी न घेताच फटाक्यांची विक्री, महापालिका बजावणार नोटीस

Akola Firecracker Shop Fire : गोपाल सुपर शॉपीला लागून असलेल्या फटाका सेंटरला आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात मोठी जीवितहानी टळली. अग्निशमन दलाचे नाहरकत प्रमाणपत्र न घेताच या शॉपीतून फटाके विक्री सुरु होती अशी माहिती समोर येते आहे.
Akola Firecracker Shop Fire

Akola Firecracker Shop Fire

esakal

Updated on

शहरातील मलकापूर भागात गोपाल सुपर शॉपीला लागून असलेल्या फटाका सेंटरला आग लागल्याची घटना घडली. या आगीत लाखो रुपयांचे फटाके जळून खाक झाले. परिसरात काही क्षणांतच धुराचे प्रचंड लोट आणि फटाके फुटण्याचे आवाज ऐकू येऊ लागल्याने एकच गोंधळ उडाला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. दरम्यान, अग्निशमन दलाचे नाहरकत प्रमाणपत्र न घेताच या शॉपीतून फटाके विक्री सुरु होती अशी माहिती मनपा प्रशासनाकडून मिळाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com