Akola : गटाराच्या पाण्याने बनतोय नाश्ता; व्हिडिओ व्हायरल होताच मनपाची कारवाई, अतिक्रमण हटवले

Akola Street Food Scandal : व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित नाश्त्याची गाडी मदनलाल धिंग्रा चौकातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मनपाकडून यासंदर्भात कारवाई करण्यात आली.
Akola Street Food Scandal

Akola Street Food Scandal

esakal

Updated on

अकोला : नाश्त्याच्या गाडीवर गटारातील पाणी वापरण्यात येत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोमवारी (ता.७) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला असून अन्नसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित नाश्त्याची गाडी मदनलाल धिंग्रा चौकातील असल्याचे स्पष्ट झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com