बापरे! अकोल्याचा पारा १९९ डिग्रीवर? भर थंडीत फोडला घाम, प्रादेशिक हवामान विभागाचा प्रताप

Akola Temperature Shows 199°C Due to IMD Glitch : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने किमान तापमानात चढउतार पाहायला मिळत आहेत. बुधवारी मात्र हवामान विभागाने अक्षरशः कहरच केला. अकोल्याचं तापमान १८७.७ अंशांनी वाढून तब्बल १९९.६ इतके नोंदविण्यात आले.
Akola Temperature Shows 199°C Due to IMD Glitch

Akola Temperature Shows 199°C Due to IMD Glitch

esakal

Updated on

अकोल्याचा पारा १९९ डिग्रीवर' हे वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. मात्र हे खरे आहे. बुधवारी प्रादेशिक हवामान विभागाने हा चमत्कार व 'वर्ल्ड रेकॉर्ड' करून दाखविला. ऐन कडाक्याच्या थंडीमध्ये काही तासांसाठी का होईना हवामान विभागाने अकोलेकरांना चांगलाच घाम फोडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com