Nagpur Railway: नागपूर रेल्वेतील सतर्कतेचा आदर्श; अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका, युवक आरपीएफच्या ताब्यात

Aadhaar verification helps rescue minor girl: सतर्क टीटीईच्या चौकस नजरेमुळे दिल्लीहून बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी नागपूर रेल्वेत सापडली; आधार पडताळणीतून प्रकरण उघड, आईच्या तक्रारीनंतर आरपीएफकडे सोपविण्याची कारवाई
TTE's Alertness Helps Trace Missing Minor Girl During Train Ticket Check

TTE's Alertness Helps Trace Missing Minor Girl During Train Ticket Check

sakal

Updated on

नागपूर: मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील सतर्क मुख्य तिकीट तपासणीस (टीटीई)च्या दक्षतेमुळे दिल्लीहून बेपत्ता आणि मित्रासोबत पळून जाणाऱ्या अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात यश आले. नियमित तिकीट तपासणीदरम्यान संशय आल्याने चौकशीत हा प्रकार उघडकीस आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com